AURANGABAD FOODIE

स्टीमड चिकन

0
ज्यांना मसाल्याचा त्रास होतो ...त्यांनी ही नॉनव्हेज डिश try करुन बघा...अतिशय रुचकर आणि लवकर बनते

साहित्य: 1/2kg गावरान चिकन, चवीनुसार मीठ.
सॉससाठी साहित्य:

एक लहान चमचा लसणाची पेस्ट ,
1/2 चमचा वाटलेली हिरवी मिरची,
एक लहान चमचा सोया सॉस,
कोथिंबीर सजविण्यासाठी,
1 लहान चमचा तेल.
कृती:

संपूर्ण चिकनवर मीठ लावून 10 मिनिटापर्यंत ठेवावे.
स्टीमरमध्ये पाणी भरावे व प्लेटमध्ये चिकन ठेवून ते स्टीमरमध्ये ठेवून 30 मिनिटपार्यंत स्टीम करावे.
सुई किंवा चॉप स्टिक टाकून पाहावे की चिकन व्यवस्थित शिजले आहे किंवा नाही. नंतर बाहेर काढून तुकड्यांमध्ये कापावे व प्लेटमध्ये ठेवावे.
कढईत तेल गरम करून त्यात लसुण व हिरव्या मिरच्या टाकून परतावे. सोया सॉस व उरलेले पाणी (उकळलेल्या चिकनचे) टाकून सॉस तयार करावा.
सॉस चिकनवर टाकावे. वरून कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे

0 comments:

Post a Comment

/>