साहित्य – ४ माध्यम आकाराचे बोंबील ( माध्यम आकारात तुकडे ), २ tbl spn आले लसूण क्रश केलेलं, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ १/२ घरगुती मसाला, १ tea spn हळद, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, चवीनुसार मीठ.
कृती – सर्वप्रथम एका भांड्यात बोंबीलचे तुकडे घेऊन त्यात ४ चिंचेचा कोळ, २ आले लसूण क्रश केलेलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, २ १/२ घरगुती मसाला, १ tea spn हळद, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या. सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. आता एका पॅन मध्ये ३/४ tbl spn तेल टाकून चांगले तापवा. तेल तापल्यावर बोंबीलचे सर्व मिश्रण गरम तेलात सोडा. ज्या भांड्यात अगोदर बोंबील मिक्स केले होते त्याच भांड्यात साधारण १ वाटी पाणी टाकून उरलेला सर्व मसाला त्या पाण्यात मिक्स करा आणि नंतर ते पाणी या बोंबीलच्या पॅन मध्ये घाला. पुन्हा चांगले मिक्स करून घ्या. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून ७ ते ८ मिनिटे झाकण ठेवून शिजवा. बोंबील शिजवून झाल्यावर गॅस बंद करा. गरमागरम झणझणीत बोंबील खेंगाट तय्यार !

0 comments:
Post a Comment