AURANGABAD FOODIE

सोलापुरी खिमा उंडे किँवा वडे

0

तुर्की वरून मुस्लिम राज्यकर्ते दक्षिण भारतात आले आणि त्याच बरोबर त्यांची खाद्यसंस्कृती रुजली आणि वाढली . त्यांचा किमा आपल्याकडे येऊन खिमा कधी झाला हे इतिहासालाच ठाऊक. काही दाखल्यानुसार तुर्की मध्ये खिम्याचा रस्सा बनवतात ,आणि आपण या खिम्याचे वड्यामध्ये रूपांतर केले . तशी रेसिपी फार सोपी आहे पण आजकाल यांच्याकडे दुर्लक्ष होते ,म्हणून कदाचित हि लोक विसरत चालले आहेत आणि कधी करायची म्हणले तर परफेक्ट रेसिपी माहित नसते. आर आज बनवूया मस्त खिमावडे खिमावडे बनवण्यासाठी आपल्याला लागेल १ किलो पातळ मटणाचा खिमा ३ इंच आले लसणाचा एक गड्डा हळद एक चमचा धणे जिरे पावडर दीड चमचा गरम मसाला पावडर ३ चमचे घाटी मसाला ५ ते ६ चमचे काश्मिरी मिरची पावडर २ चमचे कोथिंबीर एक वाटी दोन मोठे कांदे एक वाटी तेल आणि मीठ चवीनुसार सर्वात आधी एक किलो ओंडक्यावरचा खिमा म्हणजे कट करून बनवलेला खिमा ,घ्या मशीन चा खिमा नका घेऊ ,इतका चव लागत नाही खिमा पाट्यावर किंवा खलबत्यात मग त्यात आल्याचे तुकडे ,सोललेल्या लसणाच्या पाकळ्या गरम मसाला पावडर ,घाटी मसाला,काश्मिरी लाल तिखट , धणे जिरे पावडर ,हळद,मीठ,आणि सरते शेवटी कोथिंबीर टाकून चांगले अर्धा तास कुटून सर्व एकजीव करून घ्या कुटून झाल्यावर खिमा छान मळून घ्या आणि त्याचे लहान लहान गोळे तयार करा. आणि एका बाजूला आळण्यासाठी ठेवून द्या मग दोन कांदे बारीक चिरून घ्या एका पसरट पातेल्यामध्ये एक ते दीड वाटी तेल घ्या आणि बारीक चिरलेला कांदा मोठ्या आचेवर छान परतून घ्या पाचेक मिनिटांनी एकेक खिम्याचे वडे त्या पातेल्यात पेरायला सुरुवात करा आणि सर्व वडे पेरून झाले कि गॅस बारीक करा पातेल्यावर एका कढईत पाणी ठेवा आणि त्यावर एक ताट झाका जवळ जवळ अर्धा तास ते ४० मिनिटे झाल्यावर कढईतल्या बऱ्याच पाण्याची वाफ झाली असेल तेव्हा ती उतरवून खिमवडे एकदा हलक्या हाताने वरखाली करून घ्या आणि मस्त भाकरी किंवा गरम गरम चपाती बरोबर त्यावर ताव मारा गरम मसाला पावडर ३ चमचे घाटी मसाला ५ ते ६ चमचे काश्मिरी मिरची पावडर २ चमचे कोथिंबीर एक वाटी दोन मोठे कांदे एक वाटी तेल आणि मीठ चवीनुसार सर्वात आधी एक किलो ओंडक्यावरचा खिमा म्हणजे कट करून बनवलेला खिमा ,घ्या शक्यतो मशीन वर बनवलेला चा खिमा नका घेऊ ,कारण त्याला इतकी इतका चव लागत नाही पाट्यावर किंवा खलबत्यात घेऊन हा खिमा कुटून घ्या खिमा कमीत कमीत १५ ते २० मिनिट सतत कुटत राहा खिमा कुटत असताना ययाती आल्याचे तुकडे ,सोललेल्या लसणाच्या पाकळ्या हळद धणे जिरे पूड घाला मग यात गरम मसाला पावडर घाटी मसाला, काश्मिरी लाल तिखट , व चावी पुरात ,मीठ घाला आणि सरते शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूंन चांगले सर्व एकजीव करून घ्या कुटून झाल्यावर खिमा छान मळून घ्या आणि त्याचे लहान लहान गोळे तयार करा. आणि १० मिनिट एका बाजूला आळण्यासाठी ठेवून द्या यानंतर एका पसरट पातेल्यामध्ये एक ते दीड वाटी तेल तापवा आणि बारीक चिरलेला कांदा मोठ्या आचेवर छान परतून घ्या पाचेक मिनिटांनी एकेक खिम्याचे वडे त्या पातेल्यात पेरायला सुरुवात करा आणि सर्व वडे पेरून झाले कि गॅस बारीक करा मंद याचे वर हे खिमा वडे तेलावर छान खरपूस भाजून घ्या हे वडे शिजायला किमान ३० ते ४० मिनिट लागतील झाकण लावून अगदी मंद याचे वर खिमा वडे टाळून घ्या तयार झाले झणझणीत असे खिमा वडे मस्त भाकरी किंवा गरम गरम चपाती बरोबर त्यावर ताव मारा

0 comments:

Post a Comment

/>